WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Badalte Vishwa | बदलते विश्व

लेखक: Kumar Ketkar | कुमार केतकर

Original price was: ₹325.00.Current price is: ₹244.00. Save ₹81

कुमार केतकर सव्यसाची संपादक आहेत. त्यांचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्या परिघापलीकडे पसरलेले आहे. राजकारण- समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत तत्वज्ञान-अध्यात्मापासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत अक्षर साहित्य-अभिजात कलांपासून जीनोम-मॉलिक्युलर बायॉलॉजीपर्यंत अनेक विषयांत केतकरांना रस आहे. या विषयांवरचे त्यांच्या लेखणीतून उतरलेले लेख म्हणजे वाचकांसाठी सकस वैचारिक मेजवानीच. माणसाचे व्यक्तिगत जीवन मानवी समूहाची समाजरचना व सांस्कृतिक वाटचाल अणुरेणूंपासून बनलेले अफाट विश्व

विचार-कल्पना-भावना-वासना यांनी भारलेले अचाट मनोविश्व अशा किती तरी विषयांबद्दलचे विचार सूत्ररूपाने मांडणा-या या चिंतनिका

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2011
बुक कोड : D-02-2011
वजन : 380 g
पाने : 320
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2013

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top