WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Aisa Vithevar Dev Kothe | ऐसा विठेवर देव कोठे

लेखक: M. V. Dhond | म. वा. धोंड

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

मी नास्तिक आहे. संदेहवाद्यांसारखा अर्घवट नास्तिक नव्हे, तर संपूर्ण नास्तिक. तरीही मी अश्रद्ध नाही. माझी विठ्ठलावर आणि वारकरी संतांवर अपार श्रद्धा आहे. मी त्यांचा आणि केवळ त्यांचाच अनन्यभक्त आहे. त्यांच्या केवळ स्मरणानेही कंठात गहिवर दाटतो, डोळ्यांत पाणी साचते. या वारकरी संतांच्या साहित्यातून मला विठ्ठलाचे जे दर्शन घडले ते शब्दरूपाने साकार

करणे, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट. जगात असा दुसरा देव नाही !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2001
बुक कोड : G-03-2001
वजन : 144 g
पाने : 124
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top