WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-02-2010 Category: Brand:

3 Zakiya Manssion | ३ झाकिया मॅन्शन

लेखक: Anagha Lele | अनघा लेले

Original price was: ₹140.00.Current price is: ₹105.00. Save ₹35

Availability: 25 in stock

विक्रम सेठ यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली सुटेबल बॉय ही कादंबरी राजहंस नं शुभमंगल (अरुण साधू) या नावानं प्रकाशित केली. त्यानंतर गौरी डांगे या नव्या दमाच्या लेखिकेची 3, झाकिया मॅन्शन ही कादंबरी त्याच नावानं आता मराठीत येतीय. भारतीय लेखकांनी इंग्रजी साहित्यामध्ये आपला ठसा उमटवणं आता नवीन राहिलेलं नाही. आता मराठी वाचकांना

नवीन काय असेल, तर आपल्या या अतिविशाल भारताची अठरापगड कॅलिडोस्कोपिक संस्कृती हा प्रत्येक भारतीय लेखक पकडतो कशी ? 3, झाकिया मॅन्शनमधल्या करीम अली कुटुंबाची आणि मानस खेरची ही गोष्ट, एक वेगळंच जग आपल्यापुढे मांडते आणि जिवाला वेढून टाकते, एवढं नक्की.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2010
बुक कोड : J-02-2010
वजन : 180 g
पाने : 144
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2010

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top