बालसाहित्य
-
Sale! Add to cartतुम्ही कधी बोट पाहिली आहे का ? या पुस्तकातल्या मुलाकडे बोट आहे, बरं का ! पण त्याच्या आई-बाबांना हे माहीत नाही. मग काय काय गमती झाल्या, ते वाचूया... माझी बोट
All BooksMajhee Boat | माझी बोट
₹100.00Original price was: ₹100.00.₹70.00Current price is: ₹70.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartनदी, प्राणी, शेते, शाळा आणि अगदी काँप्युटरसुद्धा... मामाच्या गावातल्या अशा अनेक गोष्टींविषयीच्या या कविता ! त्या तुम्हाला मामाच्या गावाची भन्नाट सफर घडवून आणतील. चला... मामाच्या गावाला
All BooksMamachya Gavala | मामाच्या गावाला
₹80.00Original price was: ₹80.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹24 Add to cart -
Sale! Add to cartगाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं
बालसाहित्यManjru Aani Itar Katha | मांजरु आणि इतर कथा
₹90.00Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22 Add to cart -
Sale! Add to cartपूर्वी हिरवेगार असलेले वडगाव हळूहळू उजाड झाले. पाण्याच्या टंचाईने बेजार झाले. एक वर्ष पाऊस वेळेवर आला नाही. गावात आलेल्या एका साधुबुवांना काही गावक-यांनी साकडे घातले.. त्याचा काही परिणाम झाला का ? आजीबाईंनी कोणता उपाय सांगितला ? चला, वाचूया... मंत्र निसर्गाचा
All BooksMantra Nisargacha | मंत्र निसर्गाचा
₹50.00Original price was: ₹50.00.₹35.00Current price is: ₹35.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. जयंत नारळीकर म्हणजे एक बहुआयामी प्रतिभावान व्यक्तिमत्त्व, त्यांचे एक रूप विश्वाचा वेध घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाचे. तर दुसरे रूप किशोरवयीन मुला-मुलींना विज्ञानातील संकल्पना हसतखेळत शिकवणाऱ्या आणि विविध कथांमधून त्यांना रमवत रिझवत अनोख्या जगाची सफर घडवणाऱ्या विज्ञानलेखकाचे. डॉ. जयंत नारळीकरांच्या प्रतिभाविलासातून उमललेल्या सात बहुरंगी कथांचे इंद्रजाल मायाजाल
बालसाहित्यMayajaal | मायाजाल
₹110.00Original price was: ₹110.00.₹77.00Current price is: ₹77.00. Save ₹33 Add to cart -
Sale! Add to cartतो मुलगा धडपड्या आहे. चौकस आहे, पण भोचक नाही. त्याचं घर, त्याचं कुटुंब, शेजारीपाजारी, त्याची शाळा, त्याचे शिक्षक-शिक्षिका, त्याचे वर्गातले अन् सोसायटीतले मित्रमैत्रिणी या सगळ्यांनी भरलेलं त्याचं जग. त्याच्या या छोट्याशा जगात घडणाऱ्या अफलातून घटना. सुप्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक दिलीप प्रभावळकरांनी खास त्यांच्या मिष्कील शैलीत उलगडलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणी...
All BooksMazya Dhamaal Goshti | माझ्या धम्माल गोष्टी
₹150.00Original price was: ₹150.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartमीनूचा एक दोस्त आहे. ती किती तरी दिवस त्याची वाट पाहत होती. तो आला का ? त्याची चाहूल मीनूला कशी लागली ? चला, या पुस्तकात वाचू या.
All BooksMeenucha Dost | मिनूचा दोस्त
₹80.00Original price was: ₹80.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹24 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreतेजोमयी आणि तिच्या गँगशी एरवी हसून-खेळून बोलणा-या मारुतीरायांना आज काय झाले होते ? ते का हिरमुसले होते ? मारुतीरायांचे आणि आपले खरे मित्र कोण कोण आहेत ? चला, वाचू या- मित्र हरवले
All BooksMitra Haravale | मित्र हरवले
₹50.00Original price was: ₹50.00.₹35.00Current price is: ₹35.00. Save ₹15 Read more -
Sale! Add to cartगाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं
बालसाहित्यMoru Aani Itar Katha | मोरू आणि इतर कथा
₹90.00Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22 Add to cart -
Sale! Add to cart‘तुम्ही म्हणजे चालता बोलता ज्ञानकोश आहात,
परंतु माहिती म्हणजे ललित साहित्य नव्हे.
वनशास्त्र हा शास्त्रीय विषय असल्यानं सर्वच लेखन
ललित पद्धतीनं लिहिता येईल का, ह्याचा विचार करा.
ह्या शास्त्रातील विद्वानांची जंगलशास्त्राविषयीची विधानं
उद्धृत करून लिहा. तुमच्या शास्त्रीय ज्ञानाला माणसांचा संदर्भ देऊन लिहा, म्हणजे निर्मितीच्या पातळीवर जाणारं असं लेखन वाचकांना नक्कीच आवडेल. भाषा मात्र सोपी वापरा.' व्यंकटेश माडगूळकरांच्या या सल्ल्याला प्रतिसाद देऊन चितमपल्लींनी आपले सर्व साहित्य सर्व स्तरांवरील वाचकांना आणि अभ्यासकांनाही रंजक, माहितीप्रद व उपयुक्त ठरेल अशा सोप्या भाषेत लिहिले आणि समाजमान्यता मिळवली.
आपल्या आयुष्यातील पासष्ट वर्षे जंगलात काढत तपस्व्याच्या निग्रहाने जंगलातील प्राणिजीवनाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणार्या मारुती चितमपल्लींचा परिचय विशेषकरून कुमारवयातील मुलामुलींना करून द्यावा, त्यांच्यामध्ये पशू, पक्षी, कीटक, फुलपाखरे, वनस्पती ह्यांच्याबद्दल ओढ निर्माण व्हावी, त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, अशा हेतूंनी लिहिलेले वेधक चरित्र.बालसाहित्यMulanche Chitampallee | मुलांचे चितमपल्ली
₹200.00Original price was: ₹200.00.₹140.00Current price is: ₹140.00. Save ₹60 Add to cart
Skip to content