प्रिय ग्राहक आणि विक्रेते –दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !यानिमित्त ‘राजहंस’ चे कार्यालय दि. ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरया कालावधीत बंद राहणार आहे.दि. १६ नोव्हेंबर पासून कार्यालय सुरू होणार आहे.याची कृपया नोंद घ्यावी.ही विनंती.