‘निर्मला मोने पुरस्कार – महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विशेष साहित्य पुरस्कार
प्रिय ग्राहक आणि विक्रेते – दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ! यानिमित्त ‘राजहंस’ चे कार्यालय दि. ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत बंद राहणार आहे. दि. १६ नोव्हेंबर पासून कार्यालय सुरू होणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. ही विनंती.