WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

Urmila Raghavendra | उर्मिला राघवेंद्र

डॉ. उर्मिला राघवेंद्र चाकूरकर
कवितासंग्रह
चांदणंचाफा
पर्णपाचू
पर्जन्यअस्त्र
पलाशपंख
हिरवी लिपी
ललित गद्य
सृजन सोहळा
काळोखकशिदा
बालसाहित्य
आदित्यची डिस्नेलँड सफर
शामराव बोधनकर
अग्निशिखा कावेरी
पुरस्कार
विमलताई बेलसरे पुरस्कार, अंकूर साहित्यसंघ
जगदीश खेबुडकर पुरस्कार, साहित्य कलायात्री.
कै. माधव डहाळे पुरस्कार.
रूथबाई हिवाळे पुरस्कार, अहमदनगर.
सूफी साहित्य पुरस्कार
मोरेश्वर पटवर्धन पुरस्कार, लोकमान्य साहित्यसेवा संघ, मुंबई
कै. कुसुमताई देशमुख पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद
पिंपरी चिंचवड कला प्रतिष्ठान गौरव पुरस्कार
बालसाहित्य सभा, कोल्हापूर पुरस्कार
ना. ह. आपटे स्मृती पुरस्कार, सातारा
संत तुकडोजी महाराज पुरस्कार, महाराष्ट्र राज्यशासन.
ग्रंथोदय पुरस्कार, देवयानी प्रकाशन, नागपूर.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top