Suhasini Malde | सुहासिनी मालदे
आशिआना इन्स्टिट्यूट फॉर ऑटिझम' या संस्थेच्या संस्थापक आणि कार्यकारी विश्वस्त.
एस. एस.सी. बोर्डात सत्ताविसावा क्रमांक (१९७३)
१९७९ मध्ये सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर , मुंबई.
१९८६ मध्ये आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईनचा व्यवसाय आरंभ.
इमारती व इंटिरियर डिझाइनचे अनेक प्रकल्प,, मुंबई व भारताच्या निरनिराळ्या शहरात उभारले. विदेशात, नैरोबी, दारेसलाम, दुबई, फिजी आयलंड व अमेरिका येथेही प्रकल्प उभारले.

Skip to content