WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sudheer Rasal | सुधीर रसाळ

Sudheer Rasal | सुधीर रसाळ

डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ .स. १९५६ पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. रसाळ हे सन १९९० ते १९९३ या काळात औरंगाबाद विद्यापीठाच्‍या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे प्रमुख होते.

ग्रंथसंपदा

पुरस्कार व मानसन्‍मान

क्र.पुस्तकाचे नाव
1कविता आणि प्रतिमा
2कवितानिरूपणे
3काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली
4ना.घ. देशपांडे यांची कविता
5मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्‍लेषण
6मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्‍वरूप
7मर्ढेकरांचे कथात्‍म आणि नाट्यात्‍म वाङ्मय
8लोभस : एक गाव काही माणसंं (व्‍यक्तिचित्रे)
9वाङ्मयीन संस्कृती
10समीक्षक भालचंद्र नेमाडे
11साहित्य अध्यापन आणि प्रकार : सहसंपादन (प्रा. वा. ल. कुलकर्णी गौरवग्रंथ)
क्र.पुस्तकाचे नाव
12अशोक कीर्तकीर पुरस्कार
13महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार
14महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे दिला जाणारा गौरवमूर्ती पुरस्कार
15चारठाणकर प्रतिष्ठानचा पुरस्कार
16मराठवाडा साहित्य परिषदेचा १ला जीवनगौरव पुरस्कार
17प्रा. रा.श्री. जोग पुरस्कार
18पद्मजा बर्वे पुरस्कार
19’वाटा कवितेच्या' कार्यक्रमात दिला जाणारा, परभणीच्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा २०१४ सालचा शब्द सह्याद्री साहित्य सन्मान
20साहित्य समीक्षा पुरस्कार
21अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्कार (२०२१)

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top