Satish Deshpande | सतीश देशपांडे
जन्मतारीख :- १४ नोव्हेंबर १९५३
शिक्षण :- बी.ए. (अर्थशास्त्र, संस्कृत)
२७ वर्षे देना बँकेत काम केले.
१० वर्षे गरवारे बाल भवन (Recreation Centre) मध्ये काम
२००८ पासून ‘राजहंस प्रकाशना’च्या संचालिका म्हणून कार्यरत.
सामाजिक बांधिलकीचे भान
वाचनाचा छंद (विशेष आवड – चरित्र,आत्मचरित्र)
वृद्धाश्रमात जाऊन पुस्तकांचे अभिवाचन करण्याची आवड
कला – वॉटर कलर पेंटिंग
संगीत – हार्मोनियम वाजवणे

लेखकाची पुस्तकं
SALE Fun With Match Boxes
Part-2) | फन विथ मॅच बॉक्सेस (भाग-२
SALE Fun With Match Boxes
Part 1) | फन विथ मॅच बॉक्सेस (भाग-१
Skip to content