Mrunalini Gadkari | मृणालिनी गडकरी
मृणालिनी गडकरी
मृणालिनी गडकरी (जन्म : १२ जानेवारी १९४९; मृत्यू: पुणे, २७ ऑक्टोबर २०१८) ह्या बंगाली साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देणाऱ्या अनुवादिका लेखिका होत्या.
• जर्मन भाषा घेऊन पदवी प्राप्त केल्यानंतर गडकरी यांनी मराठी विषयात एम.ए. केले.
• ‘कविवर्य बा. भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील निसर्ग : एक तौलनिक अभ्यास ’ या विषयावर शोधनिबंध सादर करून त्यांनी एम.फिल. केले .
• ‘रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि समकालीन मराठी कविता ’ हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.
• पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन सेंटर’ यांच्या सहकार्याने इंग्रजी बायबलचा आधुनिक मराठीत अनुवाद करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. विविध नियतकालिकांत त्यांचे लेखन व अनुवादित साहित्य प्रकाशित झाले आहे
मृणालिनी गडकरी यांचे साहित्य
• अज्ञात विवेकानंद (अनुवादित, मूळ बंगाली लेखक -शंकर)
• आनंदमठ (माहितीपर)
• आमार मेयेबेला (माझं कुंवारपण) अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
• आलो आंधारि (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - बेबी हालदार)
• क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता (भगिनी निवेदिता यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त मृणालिनी गडकरी लिहिलेले
'क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता' हे अखेरचे पुस्तक.
• काबुलीवाला आणि इतर कथा (अनुवादित, मूळ बंगाली लेखक -रवींद्रनाथ टागोर)
• काबुलीवाल्याची बंगाली बायको (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - सुस्मिता बॅनर्जी)
• गांधर्वी (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
• गोसावी बागेतील भूत (अनुवादित बालसाहित्य, मूळ बंगाली लेखक - शीर्षेंदु मुखोपाध्याय)
• तीन सांगातिणी (अनुवादित, मूळ बंगाली लेखक -रवींद्रनाथ टागोर)
• देवदास (अनुवादित, मूळ बंगाली लेखक -शरच्चंद्र चट्टोपाध्याय)
• नष्ट मेयेर नष्ट गद्य (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
• निर्बाचित कलाम (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
• निर्बाचित कविता (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
• पोस्टमास्तर आणि इतर कथा (अनुवादित, मूळ बंगाली लेखक -रवींद्रनाथ टागोर)
• फेरा (अनुवादित, मूळ बंगाली लेखिका - तसलिमा नासरीन)
• मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही! (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ओशो)
पुरस्कार
• निर्बाचित कलाम या पुस्तकाला ‘मातृ –पितृ पुरस्कार’
• आमार मेयेबेला’ या पुस्तकाला डॉ. सुभाष भेंडे पुरस्कार
• देवदास या कादंबरीच्या अनुवादासाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार
• पश्चिम बंगाल सरकारमान्य शरद समितीचा शरद पुरस्कार, १९६०
• महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी . ए. कुलकर्णी पुरस्कार २०११
• क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता, प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस, १९४१ सदाशिव पेठ पुणे

Skip to content