Madhav Vaze | माधव वझे
माधव वझे (जन्म : २१ ऑक्टोबर १९३९; )
हे आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातील श्यामची (छोट्या साने गुरुजींची) भूमिका केल्याने प्रसिद्धीस आलेले मराठी नट आहेत.
परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते. नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हे नाटक २०१३ साली रंगमंचावर आले होते.
माधव वझे यांची भूमिका असलेले चित्रपट
* डिअर जिंदगी (हिंदी चित्रपट, २०१६)
* थ्री इडियट्स (हिंदी चित्रपट, २००९)
* श्यामची आई (बालनट, १९५३)
माधव वझे यांची पुस्तके
* प्रायोगिक रंगभूमी - तीन अंक (मूळ इंग्रजी ग्रंथाचे शांता गोखले यांनी केलेले संपादन; अनुवाद/संपादन - माधव वझे)
* रंगमुद्रा (अनेक नाट्यकर्मींची व्यक्तिचित्रणे)
* श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी (आठवणी)
* नंदनवन (मुलांसाठी)
* समांतर रंगभूमी - पल्याड- अल्याड
पुरस्कार
* रंगमुद्रा (अनेक नाट्यकर्मींची व्यक्तिचित्रणे) या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार
* प्रायोगिक रंगभूमी - तीन अंक (मूळ इंग्रजी ग्रंथाचे शांता गोखले यांनी केलेले संपादन; अनुवाद/संपादन - माधव वझे) या
ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार
* श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी (आठवणी) - पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार
* समांतर रंगभूमी - पल्याड- अल्याड
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
* नगर वाचन मंदिर, पुणे

अन्य माहिती
| क्र. | पुस्तकाचे नाव |
|---|---|
| 1 | माधव वझे हे पुण्याच्या वाडिया काॅलेजातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. |
| 2 | अभिनेता, दिग्दर्शक, नाट्यगुरू आणि नाट्य समीक्षक अशी ओळख |
| 3 | राज्य नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदके. |
| 4 | भारतीय व पाश्चात्य प्रथितयश नाटककारांच्या नाटकांच्या प्रयोगाचे दिग्दर्शन |
| क्र. | पुस्तकाचे नाव |
|---|---|
| 5 | कला अकादमी (गोवा) येथील नाट्य विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक |
| 6 | आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे सभासद. |
| 7 | नाट्य संघाच्या देश-परदेशातील अधिवेशनामध्ये शोधनिबंध सादर. |
लेखकाची पुस्तकं
SALE Nandanvan | नंदनवन
SALE Samantar Rangabhumi : Palyad-Alyad | समांतर रंगभूमी
SALE
Skip to content