Himanshu Kulkarni | हिमांशु कुलकर्णी
जन्मतारीख: 22 ऑक्टोबर १९४२
* शिक्षण: बी.टेक, - महाराजा सयाजीराव विद्यापीठ, वडोदरा. विद्यापीठाच्या सुवर्णपदकाचे मानकरी.
* एम.बी.ए - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद)
* देश-विदेशांतील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत. पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव.
राजहंस प्रकाशित साहित्य :
१. शहर : एक कबर,
२. पणती जपून ठेवा,
३. कविता उध्वस्त रात्रींच्य,
४. ह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान,
५. कतरा कतरा गम
६. बाभूळवन
७. मी .. माझी सावली
* मराठी गजलांच्या दोन ध्वनिफिती प्रसिद्ध.
* मराठी कविता आणि उर्दू शायारीवर मनापासून प्रेम.
* एक 'भला' माणूस बनण्यासाठी सतत प्रयत्नशील.
राजहंस प्रकाशित साहित्य पुरस्कार:
उत्कृष्ट काव्यसंग्रह (म.सा.प १९८१)

लेखकाची पुस्तकं
SALE Vyakul Pimpal | व्याकूळ पिंपळ
SALE Davbhijaleee Vahee | दवं भिजली वही
SALE Katra Katra Gam | कतरा कतरा गम
SALE Hya Panpoeivar Milate Phakta Tahan | ह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान
SALE
Skip to content