Vasudha Joshi | वसुधा जोशी
वसुधा जोशी : अर्थशास्त्रात डॉक्टरेट.
नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवसाय प्रशासन या विषयांचे ३५ वर्षे अध्यापन. २०१७ पासून सेवानिवृत्त.
'बायजा’ या स्त्रीमुक्तीच्या विचारांचा पाठपुरावा करणार्या द्वैमासिकाचे १५ वर्षे सहसंपादन.
इंग्रजी आणि मराठीत अकादमिक व ललित या दोन्ही प्रकारचे लेखन.
अनेक शोधनिबंध, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांतील कथा, लेख व पुस्तके प्रकाशित.
काही पुस्तके :
Corporate Governance, The Indian Scenario, 2004
नारीगाथा (अनुवाद), २००७
अॅमेझॉन नीती, २०२२
काही छंद :
भरतकाम, क्विल्ट बनवणे, चित्रकला हे छंद

Skip to content