आम्ही 'राजहंसी'
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १९५२ मध्ये स्थापन केलेली ‘राजहंस प्रकाशन ही मराठीतील प्रतिष्ठीत प्रकाशन संस्था आहे. मराठी साप्ताहिकांमध्ये वेगळी नाममुद्रा उमटविणाऱ्या माणूस साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक श्री ग माजगावर हे १९५७ साली राजहंसमध्ये आले आणि या दोघांच्या प्रयत्नातून ही प्रकाशनसंस्था आकार घेत गेली. पु. ल. देशपांडे यांनी गौरवलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे राजहंसी पुस्तक घराघरात पोहोचले. राजहंस प्रकाशना’ चे संवर्धक श्री. ग. माजगावकर यांची सजग सामाजिक जाणीव, वैचारिक मोकळेपणा, निरनिराळ्या राजकीय आणि सामाजिक चळवळींबद्दलची आस्था या साऱ्यांचा ठसा ‘राजहंस प्रकाशना’ च्या पुस्तकांवर पडला व तो आजही कायम आहे.
श्री.ग. माजगावकरांचे धाकटे बंधू दिलीप माजगावकर १९६६ साली ‘राजहंस’ मध्ये दाखल झाले. आता ते संस्थेचे संचालक म्हणून काम पाहतात. कालानुरूप विषयांची निवड, त्यासाठी योग्य लेखक, उत्कृष्ट निर्मितीमूल्ये आणि वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी राबविलेले अभिनव उपक्रम यातून दिलीप माजगावकर यांनी राजहंसचा पाया भक्कम केला. विषयांची विविधता बाढल्यावर उत्तम संपादन करणारे चिकित्सक संपादक मंडळ दिलीप माजगावकर यांनी उभे केले. विषयांचे वैविध्य, आशयाची समृद्धी अशी राजहंसची ओळख मराठी वाचकांमध्ये होऊ लागली, याबरोबर प्रकाशन संस्थेसाठी आवश्यक अशा वितरण आणि बिक्री या घटकांवर योग्य भर देण्यास दिलीप माजगावकर यांनी सुरूवात केली. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि गोवा याठिकाणी राजहंसच्या शाखा असून पुस्तक विक्रीचे जाळे उभे राहिले आहे.
प्रेरणादायी बरित्रे आणि आत्मचरित्रांचे समृद्ध दालन, राजकीय व ऐतिहासिक विषयांवरील व समाजकारणावरील प्रभावी पुस्तके ही ‘राजहंस’ची ठळक वैशिष्ट्ये. याचबरोबर विज्ञान, पर्यावरण, अंधश्रध्दानिर्मूलन, ललित साहित्य अशा विषयांवरील पुस्तके प्रकाशित करण्यात राजहंसने आघाडी घेतली. नवे विषय आणि नवे लेखक यांबाबत ‘राजहंस प्रकाशन’ नेहमी स्वागतशील असते. ‘राजहंस प्रकाशना’ ने वाचकांपुढे आणलेल्या अनेक लेखकांनी त्यांच्या क्षेत्रातील आपल्या कामाने आणि त्यासंबंधीच्या लेखनाने आगळेवेगळे स्थान उभे केले आहे. राजहंसच्या ग्रंथसूचीमध्ये सर्व बाड्ःमयप्रकार आहेतच, पण त्यातही चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, समाजकारण, राजकारण आणि विज्ञान ही ‘राजहंस प्रकाशना’ ची नाममुद्रा उमटलेली खास दालने आहेत. प्रकाशन संस्थेचे स्वताचे संपादक मंडळ ही ‘राजहंस’ची भक्कम बाजू असून राजहंसच्या दर्जेदार निर्मितीमध्ये विविध विषयांवर प्रभुत्व असणाऱ्या जाणत्या संपादकांचे योगदान महत्वाचे आहे.
'राजहंस प्रकाशना'च्या पुस्तकांना राष्ट्रपती पदक, साहित्य अकादमी अशा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कारांसह साहित्य विश्वातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पहा..
We Are Rajhansi
Founded in 1952 by Shivshahir Babasaheb Purandare, Rajhans Prakashan is one of the prestigious publishing houses in Marathi. Shri G. Majgaonkar, the founder-editor of Manus, a weekly that created a distinctive identity among Marathi weeklies, joined Rajhans in 1957. Through the efforts of these two visionaries, the publishing house gradually took shape. Raja Shivchhatrapati, the celebrated book by Shivshahir Babasaheb Purandare, praised by P. L. Deshpande, reached households across Maharashtra and became one of Rajhans Prakashan’s most iconic publications.
The social awareness, intellectual openness, and keen interest in various political and social movements of Shri G. Majgaonkar, who nurtured Rajhans Prakashan, left a lasting imprint on the books published by Rajhans—a legacy that continues to this day.
Shri G. Majgaonkar’s younger brother, Dilip Majgaonkar, joined Rajhans in 1966. He now serves as the Director of the organization. Through the timely selection of subjects, identifying the right authors, maintaining excellent production values, and introducing innovative initiatives to take books to readers, Dilip Majgaonkar strengthened the foundation of Rajhans. As the range of subjects expanded, he established a discerning editorial team known for its expertise and high-quality editing.
Rajhans gradually became known among Marathi readers for its diversity of subjects and richness of content. Alongside publishing, Dilip Majgaonkar also placed due emphasis on distribution and sales, essential components of a successful publishing house. Today, Rajhans has branches in Mumbai, Nagpur, Aurangabad, Nashik, Kolhapur, Satara, Sangli, Solapur, and Goa, creating a widespread network for book distribution and sales.
An extensive collection of inspiring biographies and autobiographies, along with influential books on politics, history, and social issues, are among the distinctive features of Rajhans. The publishing house has also taken a leading role in publishing books on science, environment, eradication of superstition, and literary fiction.
Rajhans Prakashan has always welcomed new subjects and new authors. Many writers introduced to readers by Rajhans have established a distinctive position in their respective fields through their work and writings.
The Rajhans catalogue encompasses virtually every genre of literature, with particularly strong collections in biography, autobiography, history, social issues, politics, and science—subjects that have become hallmarks of Rajhans Prakashan.
The publishing house’s in-house editorial team remains one of Rajhans’s greatest strengths. The contribution of knowledgeable editors with expertise across diverse subjects has played an important role in maintaining the high standards and quality of Rajhans publications.
Books published by Rajhans Prakashan have been honored with several prestigious awards from the literary world, including distinguished national honors such as the President’s Medal and the Sahitya Akademi Award. Explore the awards and accolades…
आमचा दृष्टिकोन
ही केवळ नमुना स्वरूपातील मराठी मजकूर सामग्री आहे. डिझाइन तयार करताना उपलब्ध जागेचा योग्य वापर, अक्षरांचा आकार, ओळींमधील अंतर आणि एकूण दृश्य संतुलन तपासण्यासाठी हा मजकूर वापरला जातो. अंतिम मजकूर मिळेपर्यंत हा तात्पुरता पर्याय म्हणून उपयुक्त ठरतो.
वेबसाइट, मोबाईल ॲप, पुस्तके, मासिके, माहितीपत्रके, पोस्टर, बॅनर आणि सोशल मीडिया पोस्ट यांसाठी अशा प्रकारचा डमी मजकूर मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. यामुळे प्रत्यक्ष सामग्री नसतानाही डिझाइनचे स्वरूप स्पष्टपणे पाहता येते.
वाचनीयता, टायपोग्राफी, रंगसंगती आणि विविध स्क्रीन आकारांवरील मांडणी यांची
Our Approach
This is sample Marathi text content used during the design process to evaluate the effective use of available space, font size, line spacing, and overall visual balance. It serves as a useful temporary placeholder until the final content is available.
Such dummy text is widely used for websites, mobile apps, books, magazines, brochures, posters, banners, and social media posts. It helps visualize the overall design and layout even when the actual content is not yet available.
It also helps evaluate readability, typography, color combinations, and layout across different screen sizes.
आमचे ध्येय

आमची वाटचाल
१०००+
प्रकाशित पुस्तके
८०+
'राजहंसी' लेखक
५०+
पुरस्कार व सन्मान
७५+
वर्षांचा अनुभव
पुरस्कार व सन्मान
- १९५२ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून 'राजहंस'ची स्थापना.
- १९५७ 'माणूस' कार श्री. ग. माजगावकर यांचा 'राजहंस मध्ये प्रवेश.
- १९५९ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपती' या पुस्तकाचे प्रकाशन.
- १९६६ दिलीप माजगावकर यांचा 'राजहंस' मध्ये प्रवेश.
- १९८१ वीणा गवाणकर यांचे एक होता कार्व्हर' प्रकाशित.
- १९८८ विश्वास पाटील यांचे 'पानिपत' प्रकाशित.
- १९९१ प्रकाशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई मराठी साहित्य संघा'चा 'वि. पु. भागवत पुरस्कार'.
- १९९२ विश्वास पाटील यांच्या 'झाडाझडती' या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार.
- १९९३ अनिल झणकर यांच्या सिनेमाची गोष्ट या पुस्तकाला राष्ट्रपती पुरस्कार.
- १९९४ 'सृष्टिविज्ञानगाथा' हा कोश प्रकाशित.
- १९९८ डॉ. जयंत नारळीकर यांचे 'आकाशाशी जडले नाते प्रकाशित.
- १९९८ विश्वास पाटील यांचे 'महानायक' प्रकाशित.
- २०१३ 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईतर्फे 'श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार
Our Approach
This is sample Marathi text content used during the design process to evaluate the effective use of available space, font size, line spacing, and overall visual balance. It serves as a useful temporary placeholder until the final content is available.
Such dummy text is widely used for websites, mobile apps, books, magazines, brochures, posters, banners, and social media posts. It helps visualize the overall design and layout even when the actual content is not yet available.
It also helps evaluate readability, typography, color combinations, and layout across different screen sizes.
अनुभव आणि अभिप्राय
Skip to content