Badaluya Jeevan Shaili (Part -3) | बदलू या जीवनशैली (भाग-३)
लेखक:
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹125.00 Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31
Availability: 25 in stock
गेल्या तीन शतकांत आपलं वर्तन अधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे, नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत. ह्या निसर्गविरोधी वर्तनाला कारणीभूत आहे विकासाची चुकीची संकल्पना, विकासनीती आणि जीवनशैली. त्यांना विरोध करणारं आणि संयमित उपभोगाच्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारं लेखन गतिमान संतुलन ह्या मासिकातून प्रकाशित होतं. त्याच्या अंतिम ८ वर्षांतील संपादकीय लेखांचं संकलन
ह्या तिस-या भागात आहे : सर्वांची जीवनशैली अधिकाधिक निसर्गस्नेही बनत जावो, ह्या कृतिशील परिवर्तनाच्या अपेक्षेनं केलेलं
तपशील
ISBN :
978-93-90324-48-4
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2023
बुक कोड :
A-12-2023
वजन :
252 g
पाने :
108
आर्टिस्ट :
ऋषिकेश पाळंदे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जानेवारी 2023
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Mi Dabholkar Boltoy | मी दाभोलकर बोलतोय: श्रीपाद अच्युत दाभोलकर
Save
25%
₹113.00
₹150.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content