WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-01-2020 Category: Brand:

Nicobarchi Navalai | निकोबारची नवलाई

लेखक: Rajeshwari Kishor | राजेश्वरी किशोर

Original price was: ₹350.00.Current price is: ₹245.00. Save ₹105

Availability: 25 in stock

'निकोबार ! समुद्राच्या निळाईत उठून दिसणारी पाचूची बेटं. जणू भारतमातेची उजवी कर्णफुलं ! सोनेरी वाळूच्या किनाऱ्यांनी सजलेली... कल्पवृक्षांच्या विपुल वनराईने नटलेली... या बेटांवरच्या अपरिचित आदिम जमाती अन् त्यांच्या अनोख्या चालीरीती.... त्सुनामीने सर्वांत जास्त घायाळ केले ते निकोबारला, तरीही पुन्हा त्यावर उमेदीने वसवलेली वस्ती.... अशा या अस्पर्शित, काहीशा ज्ञात, खूपशा अज्ञात

भूमीचा इतिहास, भूगोल आणि लोकसंस्कृती उलगडून दाखवणारे निकोबारची नवलाई.'

तपशील
ISBN : 978-93-86628-95-4
परिमाण : 23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2020
बुक कोड : A-01-2020
वजन : 400 g
पाने : 216
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top