Indira Gandhi : Ek Vadali Parva | इंदिरा गांधी : एक वादळी पर्व
लेखक:
Madhav Godbole | माधव गोडबोले
₹350.00 Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87
Availability: 25 in stock
'इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे हे सरळसाधे चरित्रकथन नाही; ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण. बांगलादेश युद्धापासून ब्ल्यू स्टार मोहिमेपर्यंत, अंतर्गत आणीबाणीपासून खलिस्तानी चळवळीपर्यंत, बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून असंख्य घटनादुरुस्त्यांपर्यंत... इंदिराजींनी जी जी धोरणे अनुसरली, ती कितपत यशस्वी ठरली आणि किती फसली, याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने केलेले
हे समतोल मूल्यमापन जुन्या आठवणी जागवील आणि काही महत्त्वाच्या धड्यांची उजळणीही करायला लावील.
तपशील
ISBN :
978-93-86628-15-2
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
नोव्हेंबर 2017
बुक कोड :
K-04-2017
वजन :
390 g
पाने :
300
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
डिसेंबर 2017
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Satyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha | सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा
Save
25%
₹225.00
₹300.00
Add to Cart
Sale!
Dragan Jaga Zalyavar (Lokawrutti) | ड्रॅगन जागा झाल्यावर (लोकआवृत्ती)
Save
25%
₹319.00
₹425.00
Add to Cart
Sale!
Company Sarkar (East India Company) | कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)
Save
25%
₹120.00
₹160.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content