WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Grahak Raja Sajag Ho | ग्राहक राजा, सजग हो!

लेखक: Vivek Velankar | विवेक वेलणकर

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00. Save ₹45

Availability: 25 in stock

' वीजमंडळ, रेशनकार्ड, गॅस बँका, विमासेवा टेलिफोन, मोबाईल हाउसिंग सोसायटी विषयक नियम विविध शासकीय सेवा माहितीचा अधिकार ग्राहक संरक्षण कायदा केंद्र अन् राज्य सरकारची तक्रार-निवारण यंत्रणा रोजच्या आयुष्यातील अशा कितीतरी बाबींमध्ये आपण सारेजण ग्राहकाच्याच भूमिकेत वावरतो. गुणवत्तापूर्ण वस्तू अन् सेवा मिळण्याचा अधिकार ग्राहक म्हणून साऱ्यांनाच असतो. मात्र बरेचदा आपल्याला आपल्या

या अधिकाराची जाणीव नसते. दैनंदिन जीवनातल्या कितीतरी गरजांबद्दलच्या अशा आपल्या अधिकारांची उपयुक्त माहिती देणारे - हरघडी येणाऱ्या अडचणींवर खात्रीशीर उपाय सांगणारे - ग्राहक राजा, सजग हो !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2016
बुक कोड : K-02-2016
वजन : 155 g
पाने : 136
आर्टिस्ट : मुग्धा काळे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top