WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
SKU: B-06-2010 Category: Brand:

Balantpan | नभात हसरे तारे

‘आई होणं सोपं नाही गं बाई !’ अनादि अनंत काळापासून चालत आलेलं ‘मातृत्त्व’ आणि तेवढेच पुरातन असे हे शब्द ! म्हणूनच या विषयावर पुष्कळ काही उपलब्ध आहे. मग या पुस्तकाचा असा विशेष कोणता ? तर, माहितीच्या या जंजाळातून नेमकं काय घ्यावं याची आजची गरज ओळखून, ती काळजीपूर्वक तुमच्यापर्यंत पोचवणारा हा

लेखाजोखा. सोदाहरण शास्त्रोक्त माहितीपासून,नवनवी उपकरणं, बाळंतपणाचे प्रकार, सर्व प्रकारची लक्षणं, धोके, घ्यायच्या काळज्या, समज-गैरसमज,आहार ते योगासनांर्यंत. नावासकट आत सर्वकाही असणारं -

तपशील
ISBN : -
परिमाण : 1 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2010
बुक कोड : B-06-2010
वजन : 245 g
पाने : 214
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : -
आवृत्ती : -

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top