WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: L-05-2009 Category: Brand:

Tapali Vasundhara | तापली वसुंधरा

लेखक: Gargi Lagoo | गार्गी लागू

Original price was: ₹100.00.Current price is: ₹75.00. Save ₹25

Availability: 25 in stock

मनाला वाटतं ते वाट्टेल तसं मोकळेपणानं लिहिण्याची जागा म्हणजे ग्राफिटी वॉल. लिहावं की लिहू नये? - या प्रश्नातून मोकळं होत, बिनधास्त लिहून टाकू... म्हणत, कविता महाजन यांनी कविता, कादंबरी, लेख, संशोधनपर निबंध, कोश अशा अनेक त-हांनी लेखन केलं. या लेखनप्रवासातील वैचारिक आणि भावनिक कोलाहलांच्या डायरीवजा नोंदीही समांतर लिहिल्या. त्या नोंदींवर

आधारित लेखांचं लोकप्रभा या साप्ताहिकातून प्रकाशित झालेलं ग्राफिटी वॉल हे सदर वाचकप्रिय ठरलं. लेखक ही भूमिका जगताना आलेल्या अनुभवांची ही मनमोकळी ग्राफिटी.

तपशील
ISBN : -
परिमाण : 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2009
बुक कोड : L-05-2009
वजन : 100 g
पाने : 200
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top