राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-05-2005 Categories: , Brand:

Hasa Leko | हसा लेको

लेखक: Mamanji (Mukesh Machkar) | मामंजी (मुकेश माचकर)

Original price was: ₹90.00.Current price is: ₹63.00. Save ₹27

Availability: 25 in stock

हास्यकथांचा हा संग्रह आपल्या ब्रीफकेसमध्ये ठेवावा, फावल्या वेळी पुन:पुन्हा वाचावा आणि मनाला ताजेतवाने करावे असा... नक्कीच ! हा लेखक माणसाच्या वागण्या-बोलण्यामध्ये असलेली हास्यास्पदता उघड करतो आणि नसलेलीही निर्माण करतो. मामंजीचे हे 'हास्यायन' मराठी विनोदबुद्धीचा आगळावेगळा नमुना आहे. यामध्ये लुटुपुटीच्या बौद्धिक झटापटी आहेत. गंभीरता आणि बालिशता यांचा गंगाजमनी मेळ आहे आणि

विनोदांचे शेवट म्हणजे चकित करणारे धक्के आहेत. मामंजीच्या या हास्यक्लबाचे 'आजीव सभासद' होण्यासाठी तमाम मराठी वाचक पुढे सरसावतील, याची मला खात्री वाटते. - रा. ग. जाधव

तपशील
ISBN : 978-81-7434-330-7
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2005
बुक कोड : J-05-2005
वजन : 105 g
पाने : 86
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2011

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
WhatsApp