Bhasha : Swarup, Samarthya Va Saundarya | भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौंदर्य
₹80.00 Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20
Out of stock
मराठी भाषेच्या शुध्दीकरणाच्या उद्देशाने तिचे आत्यंतिक संस्कृतीकरण इष्ट की अनिष्ट, दैनंदिन जीवनातील संभाषणात किती विविध व मजेदार वैशिष्टये असतात, पाश्चात्त्य वाक्यसर्जक व्याकरणाच्या नियमांच्या आधारे भाषेच्या अंगभूत सामर्थ्याचा व सौन्दर्याचा कसा शोध-बोध घेता येतो, काही प्राचीन मराठी शब्दांच्या पुनरुज्जीवनाच्या मदतीने मराठी भाषेतील लिहिण्या-बोलण्यात कसा ठसठशीतपणा व टवटवीतपणा आणता येईल, भाषान्तर ही
एक कशी आव्हानात्मक व कष्टसाध्य कला आहे, इत्यादी प्रश्नांची सोदाहरण व साधार चर्चा करीत मराठी भाषेच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकणारे आणि मराठी भाषेचे सौष्ठव प्रत्ययास आणून देणारे हे निबंध सर्वसाधारण वाचकांबरोबरच चिकित्सक अभ्यासकांनाही खचित वाचनीय वाटतील.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content