Tarihi Yeto Vas Fulanna | तरीही येतो वास फुलांना
लेखक:
M. V. Dhond | म. वा. धोंड
₹140.00 Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35
Out of stock
भावकविता ही काही विशिष्ट संदर्भांतच रचली गेलेली असते आणि त्या संदर्भांतच ती कृतार्थ होत असते. हे संदर्भ त्या कवितेवरूनच कळून येत नसले, तर अन्य मार्गांनी जाणून घ्यावे लागतात. ते नीट उमगले नाहीत, तर साहजिकच ती कविता दुर्बोध होते. मर्ढेकरांच्या कित्येक कवितांत याचा पुरा प्रत्यय येतो. मर्ढेकरांचा काळ आणि त्यांचे जीवन
यांच्या संदर्भांतच त्यातील प्रतिमा खुलू- बोलू लागतात. मर्ढेकरांच्या काही दुर्बोध कवितांना हे संदर्भ पुरविण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखांत केलेला आहे. त्यातून अकल्पितपणेच नऊ सलग कवितांचा एक मोनोड्रामा साकार व्हावा हेच त्याच्या यशाचे आश्वासक गमक !
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
एप्रिल 1999
बुक कोड :
D-06-1999
वजन :
243 g
पाने :
188
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
एप्रिल 1999
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Mardhekaranchi Kavita (Sanskrutik Samiksha) | मर्ढेकरांची कविता (सांस्कृतिक समीक्षा)
Save
25%
₹169.00
₹225.00
Add to Cart
Sale!
Mahanirvan : Samiksha Aani Sansmarne | महानिर्वाण : समीक्षा आणि संस्मरणे
Save
25%
₹319.00
₹425.00
Add to Cart
Sale!
Out of Stock
Madhyayugin Marathi Sahitya - Ek Punarvichar | मध्ययुगीन मराठी साहित्य - एक पुनर्विचार
Save
25%
₹113.00
₹150.00
View Product
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content