WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Hat Na Pasru Kadhi | हात ना पसरू कधी

लेखक: Ravindra Desai | रविन्द्र देसाई

Original price was: ₹140.00.Current price is: ₹105.00. Save ₹35

Out of stock

Notify Me when back in stock

एखादा किंवा दोन्ही हात किंवा पाय आयुष्याच्या गणितातून वजा केले तरी शिल्लक राहणारे आयुष्यसुद्धा किती उत्साही, किती चैतन्यपूर्ण, किती अर्थपूर्ण असू शकते! एखाद्या कल्पित कथेहूनही अदभुत वाटेल अशी ही सत्यकथा... एका अफलातून माणसाची आणि त्याच्या तशाच जिगरबाज सहका-यांची !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 1994
बुक कोड : A-01-1994
वजन : 160 g
पाने : 148
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2008

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top