WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-01-1991 Category: Brand:

Khel Khelata ( Age 06 To 12) | खेळ खेळताना (६ ते १२ वयोगट)

लेखक: Sushma Datar | सुषमा दातार

Original price was: ₹12.00.Current price is: ₹9.00. Save ₹3

मुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना लुटणंच आहे. या अनुभवाला बालविकासाच्या अभ्यासाची जोड दिली आणि त्यातून उपयुक्त आणि मनोरंजक खेळांबद्दल माहिती तयार झाली. मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्या खेळांमधे बदलही सुचविले आहेत.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 1991
बुक कोड : A-01-1991
वजन : -
पाने : 28
आर्टिस्ट : शंकर गोगाटे
बाईंडिंग : सेंटर पिनिंग
आवृत्ती : जानेवारी 1991

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top