WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Vidnyanyatri – Dr. Vasant Govarikar | विज्ञानयात्री – डॉ. वसंत गोवारीकर

लेखक: A. P. Deshpande | अ. पां. देशपांडे

Original price was: ₹100.00.Current price is: ₹75.00. Save ₹25

कोल्हापूरसारख्या लहान शहरातून आलेल्या या शास्त्रज्ञाने ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेतले. पण इतरांसारखे तिथेच न रमता भारताच्या अग्निबाण प्रकल्पासाठी ते मायदेशी परतले. इस्रोमधील जबाबदारी, भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिवपद, हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या गोवारीकर मॉडेलची निर्मिती, पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद, खतांच्या ज्ञानकोशाचे संपादन, लोकसंख्येच्या प्रश्नाबद्दलची वेगळी मांडणी - माणसाला आयुष्यामध्ये एवढे

सारे करणे शक्य आहे, यावर हे चरित्र वाचल्याखेरीज आपला विश्वासच बसणार नाही.

तपशील
ISBN : 978-81-7434-548-6
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2011
बुक कोड : J-01-2011
वजन : 125 g
पाने : 110
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top