नाटक / नाट्यविषयक
-
Sale! Add to cartआज प्रत्येकालाच कल्पनेच्या उपयुक्तेत रस आहे, खुद्द कल्पनेत नाही. अरे, मोहरीएवढं बी वटवृक्षाचं. पण उद्याच्या अजस्त्र वटवृक्षाचे सगळे गुणधर्म असतात त्याच्यात. पुढच्या विशाल वटवृक्षात सर्वांनाच रस, पण बीजात नाही; मग वटवृक्ष मिळावा कसा ? बीजात आनंदानं रस घेणारे वेडे फार थोडे. चंगळवादाच्या वावटळीत जीव धरून असतील कुठं कुठं ! पण समाजाला आनंदानं जगता यावं, अशी व्यवस्था निर्माण करणं हेच जर आपलं उद्दिष्ट असेल, तर या वेड्यांच्या आनंदाला अपरंपार महत्व आहे.
नाटक / नाट्यविषयकRemote Control | रिमोट कंट्रोल
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Sale! Add to cartलग्न म्हणजे काय? संस्कार की करार ? की आंधळा जुगार ? आणि लग्न कशासाठी ? स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधांना समाजमान्यता देण्यासाठी ? की एकमेकांना समजून घेण्यासाठी ? विश्वास देण्यासाठी ? प्रेम, भावनिक गुंतणूक आणि शारीरिक ओढ, वासना यांच्यात काही सीमारेषा असतात की हे सगळंच एकमेकात मिसळलेलं असतं ? स्त्री-पुरुषांमधलं आकर्षण कोणत्या कोणत्या छटा दाखवतं ? नवराबायको, मित्रमैत्रीण या सा-यांच्या पार्श्वभूमीला नर-मादी हेच नातं वेगवेगळ्या वेशात वावरत असतं का ? विलक्षण वेगानं बदलणा-या काळाचा वेध घेत कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था, स्त्री-पुरुष संबंध अशा अनेक गोष्टींचा शोध घेणारं हसवता हसवता आपल्यासमोरही आरसा धरणारं नाटक
नाटक / नाट्यविषयकSavdhan! Shubhamangal | सावधान! शुभमंगल
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart
Skip to content