WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Vidhyadhar Anaskar | विद्याधर अनास्कर

Vidhyadhar Anaskar | विद्याधर अनास्कर

एम. कॉम. डी.टी. एल. डी. एल. एल. अँड एल. डब्ल्यू. एल एल बी.
व्यवसाय : कर सल्लागार
'दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप. बँक्स असोसिएशन' या राज्यस्तरीय संस्थेवर पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी.
''विद्या सहकारी बँके'चे विद्यमान अध्यक्ष.
'उद्यम सहकारी बँके'चे कार्यवाहक संचालक.
'पुणे जिल्हा सहकारी बँक्स' असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष.
"दि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंड्रस्ट्रीज या संस्थेच्या एक्साईजविषयक समितीचे सदस्य.
सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ अभ्यासक.
वर्तमानपत्रांतून व विविध नियतकालिकांतून बँकिंगबद्दल विपुल लेखन.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top