Shekhar Deshmukh | शेखर देशमुख
डॉ. आनंद जोशी
एम.डी. (मेडिसीन) (University of Bombay)
एम.डी.मध्ये दोन सुवर्णपदके
गेली ४७ वर्षे वैद्यकीय व्यवसाय.
मानद वैद्यकीय अधिकारी, कूपर रुग्णालय, मुंबई.
मुंबई विद्यापीठाचे पदव्युत्तर मार्गदर्शक.
विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून वैचारिक, वैद्यकीय विज्ञानविषयक आणि ललितपर लेखन.
एशियाटिक सोसायटीचे आजीव सभासद आणि व्यवस्थापकीय समितीचे सदस्य.
प्रकाशित पुस्तके :
हृदयी धरा हा
आधुनिक विज्ञानाचे शिल्पकार
बोलकी हाडे
एड्सचा भोवरा
मेंदूतला माणूस (सहलेखन).
लेखनाचा हिंदी, बंगाली, तेलुगु, गुजराथी आणि कन्नड भाषेत अनुवाद.
ई-मेल : drjoshianand628gmail.com
शेखर देशमुख
गेली २८ वर्षे पत्रकारितेत कार्यरत. समाज, संस्कृती, कला हे लेखनविषय.
एचआयव्ही-एड्स (२००५) आणि मानवी स्थलांतर (२००७) या विषयांवरील संशोधनासाठी हेन्री जे.कैझर फाउंडेशन-बिल अँड मेिंलदा गेट्स फाउंडेशनतर्फे फेलोशिप. `लीडरशिप इन स्ट्रॅटेजिक हेल्थ
कम्युनिकेशन' या विषयावरील अभ्यासासाठी बाल्टिमोरस्थित जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीची शिष्यवृत्ती (२००७).
द रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम (आएनजी एक्सलन्स २००६),
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अवॉर्ड (२००७), सिद्धिविनायक ट्रस्टचा सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (२०११),
मुंबई मराठी पत्रकार संघाचा समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार (२०२०),
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शं. ना. जोशी स्मृति पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित.
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या `ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ' अंतर्गत राबवल्या गेलेल्या सेंटर फॉर कम्युनिकेशन प्रोग्रामचे (इंडिया चॅप्टर) तसेच दिल्लीस्थित पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे माध्यमविषयक सल्लागार (२००७-०९).
प्रकाशित पुस्तके :
पॉझिटिव्ह माणसं
उपरे विश्व (२०२०)
लेखन सहभाग - दी प्राइस स्टोरीज
पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची
ई-मेल : deshmukhshekhar101@gmail.com

Skip to content