WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sharada Sathe | शारदा साठे

Sharada Sathe | शारदा साठे

शारदा साठे या सुमारे ४५हून अधिक वर्षे साम्यवादी चळवळीत कार्यरत आहेत. भाऊ फाटक आणि एस.के. लिमये यांच्यामुळे त्या मार्क्स-लेनिनवादी विचारांकडे वळल्या आणि पुढे लाल निशाण पक्षाच्या सदस्या झाल्या. त्या एक उत्तम मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक समाजवादी-साम्यवादी नेत्यांची चरित्रे लिहिली आहेत.
* 'प्रेरक ललकारी' या स्त्री-चळवळीला वाहिलेल्या मासिकाच्या त्या २७हून अधिक वर्षे संपादक आहेत.

शारदा साठे यांची पुस्तके

क्र.पुस्तकाचे नाव
1अलिप्त दृष्टिकोनातून (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - पी. चिदंबरम)
2इतिहासाचा अनभिज्ञ यात्री : एका पुत्राचा इस्लामिक प्रदेशातील प्रवास (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आतिश तसीर)
3गांधींनंतरचा भारत (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रामचंद्र गुहा)
4तत्त्वनिष्ठेची जपणूक (अनुवादित, मूळ लेखक - सोमनाथ चॅटर्जी)
क्र.पुस्तकाचे नाव
5पांथस्थ (अनुवादित अात्मचरित्र, मूळ लेखक - मोहित सेन)
6ललकार ('प्रेरक ललकारी' या स्त्री मुक्ति संघटनेचे मुखपत्र असलेल्या मासिकात लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह)
7लोकशाहीचे व्याकरण (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - न्यायमूर्ती पी.बी. सावंत)
8क्षितिजावरील शलाका (स्रीमुक्तिविषयक) दैनिक 'नवशक्ति'मध्ये 'आत्मभानाचे इतिहासाचे पान' या लेखमालिकेत प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top