WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Meghana Pethe | मेघना पेठे

Meghana Pethe | मेघना पेठे

राजहंस प्रकाशित साहित्य:
१. आंधळ्याच्या गाई
२. नातिचरामि
३. हंस अकेला
पुरस्कार:
आंधळ्यांच्या गायी
* पहिला 'प्रिय जी. ए. कथाकार सन्मान', २००९ -
* इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार (२००१).
* सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कार (२००१)
हंस अकेला
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उत्कृष्ट कथासंग्रहासाठीचे आनंदीबाई शिर्के पारितोषिक (१९९७-९८)
*. इचलकरंजी एज्यकेशनल ॲन्ड चॅरिटेबल' ट्रस्टचा पुरस्कार (१९९७-९८)
* श्री. दा. पानवलकर स्मृती पुरस्कार (१९९८)
* प्रियदर्शिनी अकादमी पुरस्कार (१९९८)

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top