WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Dilip Phadke | दिलीप फडके

Dilip Phadke | दिलीप फडके

दिलीप फडके ह्यांनी १९८४ साली मुंबईच्या के.ई.एम हॉस्पिटल, सेठ जी. एस. मेडीकल कॉलेज येथून पॅथॉलॉजी मध्ये एम.डी.ची पदवी मिळवली.
पुढे सतरा वर्षे ते खासगी लॅब चालवत होते. २००१मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातून निवृत्ती घेतली आणि कलात्मक क्षेत्रातील त्यांच्या आवडींचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला.
आत्तापर्यंत त्यांचे ‘An Incidental Liberal’ (२०१५) आणि They Don’t Hear Me other stories’ (२०२१) हे दोन कथासंग्रह आणि ‘The Naked Man in the Shadow’ (२०१७) ही कादंबरी अशी तीन इंग्रजीतील पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
‘वास्तविकतेचे रंग’ ही त्यांची मराठीतील पहिली कादंबरी आहे.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top