WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Arvind Dabholkar | अरविंद दाभोळकर

Arvind Dabholkar | अरविंद दाभोळकर

डॉ. अरविंद रंगराव दाभोळकर
जन्म : १५ ऑगस्ट १९३७ डोवा, न्यासालँड (मालावी)
शिक्षण : प्राथमिक शिक्षण, कराची. फाळणीनंतर ग्वाल्हेर.
* बी.एससी. (कृषी विज्ञान), आग्रा विद्यापीठ १९५६
* एम.एससी. हॉर्टीकल्चर (कृषी विज्ञान), आग्रा विद्यापीठ १९५८.
* एम.एससी. (अ‍ॅग्रीकल्चर बॉटनी), विक्रम विद्यापीठ १९६३ - सुवर्णपदक.
* पीएच.डी., इंदूर विद्यापीठ १९७९.
अध्यापन :
* पंचवीस वर्षे एस.एस. (कृषी विज्ञान)साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. थिसीससाठी गाईड.
प्रकाशित साहित्य :
* Elements of Biometrical Genetics
* General Plant Breeding
* हिंदी आणि मराठी नियतकालि कांमधून कृषी विज्ञानासंबंधी अनेक लेख प्रकाशित

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top