WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Admiral Bhaskar Soman-Nouseneche Sarkhel | अॅडमिरल भास्कर सोमण- नौसेनेचे सरखेल

लेखक: Maj. Gen. Shashikant Pitre (Retired) | मेजर जनरल शशिकान्त पित्रे (निवृत्त)

Original price was: ₹225.00.Current price is: ₹169.00. Save ₹56

Out of stock

Notify Me when back in stock

'बेळगावसारख्या छोटया गावातला हुशार पण हूड मुलगा ते भारतीय नौसेनेचे सरसेनापती - सरखेल! आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर हे शिखर गाठणारा मराठी दर्यासारंग. आजच्या तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेला, कर्तृत्वाला वाव देणारे अथांग क्षेत्र म्हणजे सेनादलातील सहभाग. या सहभागासाठी आवाहन करणारे प्रेरणादायी चरित्र ॲडमिरल भास्कर सोमण नौसेनेचे सरखेल'

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2009
बुक कोड : C-01-2009
वजन : 305 g
पाने : 248
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2014

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top