WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: J-02-2005 Category: Brand:

Naadvedh | नादवेध

लेखक: Achyut Godbole | अच्युत गोडबोले

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Out of stock

Notify Me when back in stock

'नादवेध ही हिंदुस्थानी रागांना सगुण साकार करून गान-रसिकांपुढे उभी केलेली अक्षर-मैफल आहे. ओळखीचेच, परंतु वेगवेगळे राग, बंदिशी, त्यावरील गीते आणि त्या त्या रागाच्या स्वभावाला अनुरूप काव्यपंक्ती, अशा चहुबाजूंनी हा नादसोहळा रंजक आणि प्रत्ययकारी बनला आहे. नाटयगीते, चित्रगीते, भावगीते, मैफिली, आठवणी आणि किस्से... हव्याहव्याशा या नादप्रवासात वाचक बघता बघता रागांचा अनुरागी

श्रोता बनून जातो. '

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2005
बुक कोड : J-02-2005
वजन : 380 g
पाने : 254
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top