आनंद वासुदेव हर्डीकर
जन्मतारीख
29 सप्टेंबर 1947
शिक्षण
एम. ए. (इतिहास)
कार्यानुभव
1969 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून आजपर्यंत सुमारे 2300 लेख प्रसिध्द. संपादकीय कामाचा विविधांगी अनुभव. विमुक्त पत्रकार या नात्याने विविध नियकालिकांप्रमाणेच सुमारे 100 स्मरणिकांचे संपादन.
-
7 स्वतंत्र पुस्तकांचे लेखन
- गांधी, अशोक आणि राष्ट्राघात - 1969 (विजयंता प्रकाशन)
- जय बांगला, सोनार बांगला - 1972 (विजयंता प्रकाशन)
- अंतहीन संघर्ष - 1974 (श्री प्रकाशन)
- काळा हिटलर - 1978 (श्रीविद्या प्रकाशन)
- शापित पंजाब - 1985 (चंद्रकला प्रकाशन)
- लोकोत्तर जीवनव्रती - 1998 (अमृतसिध्दी प्रकाशन)
- कायदेआझम - 2005 (राजहंस प्रकाशन)
-
4 अनुवादित पुस्तके
- दि आर.एस.एस.स्टोरी : मूळ लेखक : के.आर. मलकानी
- हिंदू कलादृष्टी (संस्कार भारती कशासाठी?) - मूळ लेखक - दत्तोपंत ठेंगडी
- कारगिलचे अपराधी कोण ? मूळ लेखक - अधीशकुमार
- देश माझा, मी देशाचा : मूळ लेखक - लालकृष्ण अडवाणी (पुस्तकातील एक भाग)
- महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक विषयांवर व्याख्याने
- 2003 पासून ‘राजहंस प्रकाशना’त संपादक म्हणून कार्यरत. आतापर्यंत 125 हूनही अधिक पुस्तकांचे संपादन.