
Zimma: Athvanincha Gof | झिम्मा : आठवणींचा गोफ
एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा...
एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध !
मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं,
अनेक नवे नाटककार / कलावंत घडले,
मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या;
हे सारं घडलं, ते बाईंमुळे.
वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट...
स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची,
आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत.
आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम
वाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय !
ISBN: 978-81-7434-710-7
- बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ४ नोव्हेंबर २०१२
- सद्य आवृत्ती : जुलै २०२३
- मुखपृष्ठ : सुभाष अवचट, शेखर गोडबाले, राजू देशपांडे
- राजहंस क्रमांक : K-01-2012