Vivah Nakartana | विवाह नाकारताना
हे आहे स्वत:च्या निर्णयानं स्वतंत्रपणे एकल राहणा-या
स्त्रीचं आत्मकथन. साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली
ही मुलगी. जीवनात लग्न तिनं गृहीत धरलेलंच होतं.
तरीही एका टप्प्यावर तिनं एकल आणि स्वतंत्रही
राहण्याचा निर्णय घेतला - का? कसा?
तिच्या जीवनाची निरनिराळी वळणं दाखवणारं
हे आत्मकथन. मुलीचं लग्न होतं, तेव्हा तिचं जीवन
समूळ बदलतं; हे सर्वमान्य. पण ती एकटीनं
स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेते तेव्हा?
तिचं जीवन कसं बदलतं? काय होतं?
ISBN: 978-81-19625-99-4
- पहिली आवृत्ती - एप्रिल २०२४
- मुखपृष्ठ : सुहास बहुळकर व मनोहर दांडेकर
- बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८.५"
- बुक कोड -D-02-2024