
Vidyakachi Yashogatha | वैद्यकाची यशोगाथा
'जादूटोणा, मंत्रतंत्र अन चमत्कारांच्या प्रकारातून 'वैद्यकशास्त्रा' चा जन्म झाला. माणसाच्या अस्तित्वाशीच या वैद्यकशास्त्रा' ची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे माणसाप्रमाणेच हे शास्त्र कसं उत्क्रांत होता गेलं याचा कल्पनेहून अद्भुतरम्य इतिहास आणि आता भविष्यात त्याची दिशा काय असणार आहे, याचा वेध.
ISBN: 978-81-7434-334-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००५
- सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २००५
- मुखपृष्ठ : सतीश देशापांडे I
More Books By Dr.Chandrakant Wagale | डॉ. चंद्रकांत वागळे

₹180
₹200
Out of Stock