Venu Vidnyan | वेणू विज्ञान

Venu Vidnyan | वेणू विज्ञान

बासरीवर काही राग वाजवताना मर्यादा पडते ही गोष्ट 

पं.केशव गिंडे यांना अस्वस्थ करीत होती. 

अनेक वर्षे या अशा स्थितीत घालवल्यावर 

चिंतन-मननातून ही मर्यादा पार करण्याचे मार्ग त्यांना सापडले. 

त्यांच्या चिंतनातून नव्या प्रकारच्या बासरीचा जन्म तर झालाच; 

पण मंद्र, अतिमंद्र, मध्य, तार, अतितार अशा कुठल्याही 

सप्तकात लीलया फिरता येऊ शकेल अशा बासरीचा जन्म झाला. - 

पं.विकास कशाळकर पं.गिंडे गुरूजींनी हे पुस्तक लिहून 

मोठेच काम केले आहे. त्यांच्या चिकाटीला, नव्या वाटा 

शोधणा-या बुध्दीला आणि मऊ मुलायम सुराला, 

त्यांच्या संगीतातील शुध्दतेला माझा सलाम. 

हे पुस्तक दूरवर पसरेल आणि अनेकांना बासरी 

वाजवण्याची एवढेच नाही तर या वाद्यात 

प्रयोग करण्याची गोडी लागू शकेल. 

- डॉ.अनिल अवचट 

ISBN: 978-81-7434-541-7
  • बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : जुलै २०११
  • मुखपृष्ठ : जय प्रयाग
  • राजहंस क्रमांक : G-05-2011
M.R.P ₹ 490
Offer ₹ 441
You Save ₹ 49 (10%)
Out of Stock

More Books By Pandit. Keshav Ginde | पंडित केशव गिंडे