Vikas Swapna | विकास स्वप्न

Vikas Swapna | विकास स्वप्न

'अमेरिकेत राहत असलेली तन्वी. एकूण परिस्थितीविषयी असमाधानी असणारी. विकासाच्या औद्योगिक प्रतिमानाची भयानकता अनुभवणारी, अन् पर्यायांचा तोडकेपणाही जाणवणारी. पण, नेमक काय हवंय हेही उमगत नसणारी. दिशाहीन, भांबावलेली. त्याच औद्योगिक विकासाची पाठराखण करणा-या आपल्या वडिलांसमवेत सहज म्हणून ती कण्हेरवाडीत येते काय, नि दादाजींशी होणा-या चर्चांमधून शंकामुक्त होऊन, शाश्र्वत विकासासाठी कार्य करण्याचं ठरवून, भारतात परतण्याचा निर्णय घेते काय: सारं काही स्वप्नवतच! आजच्या परिस्थितीविषयी असमाधानी असणा-या आणि विधायक विकासाची स्वप्नं पाहणा-या प्रत्येकाला मूलभूत वैचारिक मार्गदर्शन करणारी ही विचारकथा : '

  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ ' X ८.५ '
  • पहिली आवृत्ती:डिसेंबर २०१०
  • सद्य आवृत्ती:डिसेंबर २०११
  • मुखपृष्ठ : रोहित कोकीळ'
M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save ₹ 10 (10%)
Out of Stock

More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी