
Vidnyan Khelnyanchi Duniya | विज्ञान खेळण्यांची दुनिया
by
Ulhas Tumane
'‘विज्ञान खेळण्यांची दुनिया’ या पुस्तकाचे मूळ लेखक श्री.अरविंद गुप्ता हे मूळचे इंजिनियर. गेली अनेक वर्षे हा माणूस विज्ञान प्रसाराच्या कार्याने झपाटलेला आहे. खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान प्रसार ही गुप्तांची खासियत. ती मुलांपर्यंत पोचावीत यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘खिलौनों का बस्ता’ या पुस्तकाचा हा अनुवाद. '
ISBN: 978-81-7434-018-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ ' X ८.५"
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर १९९४
- सद्य आवृत्ती : जून २०१३
- मुखपृष्ठ : भरत केतकर'