Uttunga Bhag 1 and 2 | उत्तुंग भाग १ व २
साहित्यापासून संगीतापर्यंत,
छायाचित्रणापासून अभिनयदर्शनापर्यंत,
समाजकारणापासून राजकारणापर्यंत,
कलाक्षेत्रापासून क्रीडांगणापर्यंत,
इतिहाससंशोधनापासून भविष्यवेधापर्यंत
विविध क्षेत्रांमध्ये अजोड कर्तृत्व गाजवलेल्या
नामवंतांना आपल्या भेटीला घेऊन येत आहेत
सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार
सुधीर गाडगीळ.
या नामवंतांशी भरभरून मारलेल्या गप्पांमधून
उलगडत जाणारं त्यांचं जीवन अन् कार्य म्हणजे –
उत्तुंग भाग १ व २
ISBN: 978-93-91469-87-0
- पहिली आवृत्ती : जुलै २०२२
- सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०२२
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : G-04-2022