Ubhi Rahilech | उभी राहिलेच

Ubhi Rahilech | उभी राहिलेच

'गवंडीकाम करणा-या गृहस्थाची ती मुलगी. सुदृढ, हसरी, खेळकर! हौशीनं शाळेत जाणारी! दोनदा दहावी अनुत्तीर्ण झाली, तसं घरच्यांनी लग्न उरकलं. काहीच न कमावणारा एडसग्रस्थ नवरा. धाकात ठेवणारं सासर. पाच वर्षांत नव-याचा मृत्यू. हिला एडसची बाधा झालेली आणि पदरात छोटा मुलगा. मग डॉक्टर ... समुपदेशक...! सगळीकडे अंधारच! मृत्यूच्या कल्पनेनं हादरली. पार खचली. पण भेट झाल अँडव्होकेट रामचंद्र परदेशी यांची. त्यांनी दाखविलेल्या पणतीच्या मिणमिणत्या प्रकाशात ही धीरानं पुढे झाली. शिक्षण घेतलं. नोकरी मिळवली. पाय घट्ट रोवून उभी राहिली. इतरांना पणतीचा प्रकाश दाखवू लागली. या पुस्तकात ती सांगते आहे, तिचं हे अवघं ३५ वर्षांचं आयुष्य... '

ISBN: 978-81-7434-554-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५ '
  • पहिली आवृत्ती:डिसेंबर २०११
  • सद्य आवृत्ती:डिसेंबर २०११
  • मुखपृष्ठ ; रवि मुकुल'
M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save ₹ 10 (10%)
Out of Stock

More Books By Vaishali Pardeshi-Naik | वैशाली परदेशी -नाईक