Dattak mul vadhtana, vadhavtana  | दत्तक मूल वाढताना, वाढवताना

Dattak mul vadhtana, vadhavtana | दत्तक मूल वाढताना, वाढवताना

'लहान मूल म्हणजे एक स्वतंत्र संवेदनशील अस्तित्व- 

मग ते दत्तक असो वा पोटचं. 

तरीही दत्तक हा विषय आजही थोडा परकाच का वाटतो?  

माणसाच्या घडण्यात जन्मदात्यांच्या जनुकांचा प्रभाव किती अन् 

भोवतीच्या परिस्थितीचा वाटा किती ? 

दिल्या घरी दत्तक जाणाऱ्या बाळाचा अनोळखी भूतकाळ अस्वस्थ का करतो ? 

त्या बाळाचा स्वीकार अनेकांना अवघड का वाटतो ? 

दत्तकप्रक्रियेत अनेकदा शेवटच्या टप्प्यावर चर्चा होते, 

तो टप्पा कसा आणि का गाठला गेला ? 

त्यात दत्तक व्यक्तींबरोबरच आजूबाजूची माणसं अन् परिस्थिती वेगळी असती, 

तर परिणाम वेगळा झाला असता का ? 

अशा प्रश्नांची उकल करणारे - 

दत्तक या संकल्पनेकडे शास्त्रीय दृष्टीने पाहणारे - 

टेस्ट-टयूब बेबी अन् सरोगेट मदरच्या जमान्यात 

दत्तकाविषयीच्या जनमानसाचा कानोसा घेणारे - 

दत्तक मूल वाढताना, वाढवताना 

ISBN: 978-81-7434-984-2
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५"
  • पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०१६
  • मुखपृष्ठ व मांडणी : शेखर गोडबोले - राजू देशपांडे
  • राजहंस क्रमांक : K-03-2016adop
M.R.P ₹ 180
Offer ₹ 162
You Save ₹ 18 (10%)