
Drushtiaadchya Indira gandhi | दृष्टीआडच्या इंदिरा गांधी
'पंतप्रधान इंदिरा गांधी अनेक वर्षे प्रकाशझोतात राहिल्या.
साहजिकच त्यांची अनेक रूपे सर्वसामान्यांसमोर आली.
तथापि त्या सर्व रूपांपेक्षा अगदी वेगळ्या रूपात त्यांना पाहण्याची,
अनुभवण्याची दुर्मीळ संधी त्यांच्या स्वीय डॉक्टरना लाभली.
त्या डॉक्टरना इंदिराजी कशा दिसल्या, किती भावल्या,
हे त्यांनी या पुस्तकात मोठ्या रोचकपणे सांगितले आहे.
दृष्टीआडच्या इंदिरा गांधी
ISBN: 978-81-7434-721-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २०१७
- मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
- राजहंस क्रमांक : C-03-2017
More Books By Sujata Godbole | सुजाता गोडबोले

₹585
₹650

₹144
₹160
Out of Stock

₹270
₹300

₹293
₹325

₹405
₹450
Out of Stock