Strisvatantryavadini | स्त्रीस्वातंत्र्यवादिनी
स्त्रीस्वातंत्र्यवादिनी :
‘स्त्रीस्वातंत्र्य' म्हणजे नेमके काय?
हा विचार महाराष्ट्रात रुजवला कोणी?
तो जोरावला का आणि कसा?
या विचारांत पुरुषवर्गाचे योगदान काय?
या विचारप्रणालीचे भवितव्य काय?
स्त्री मनातील आशा-निराशांच्या, सुखदुःखांच्या स्पंदनांची अक्षर नोंद घेणा-या,
कार्यकर्त्या-लेखिका कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर, शकुंतला परांजपे, गीता साने,
यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, विसाव्या शतकातील ‘स्त्रीस्वातंत्र्याचा' प्रवास
दाखवणारे विनया खडपेकरांचे हे पुस्तक!
या चार लेखिकांच्या प्रत्यक्ष मुलाखतींमुळे अनुभवश्रीमंत झालेले पुस्तक !
ISBN: 978-93-91469-18-4
- पहिली आवृत्ती : १९९१ - पॉप्युलर प्रकाशन
- सद्य आवृत्ते : २७ मार्च २०२२
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- मुखपृष्ठ,अंतर्गत चित्रे आणि मांडणी : शेखर गोडबोले
- राजहंस क्रमांक : C-09-2022