
Stree Chitrakar | स्त्री चित्रकार
का महत्त्वाचा आहे, चित्रकला जगतात १८५७ ते १९५० हा काळ?
काय आहे बॉम्बे स्कूल कलापरंपरा ?
या काळाच्या आणि या परंपरेच्या पार्श्वभूमीवर
सादर करत आहोत, आजवर अपरिचित असलेल्या पाच स्त्री चित्रकार !
अँजेला त्रिंदाद, अंबिका धुरंधर, विमल गोडबोले, मारी हेंडरसन, मग्दा नाख्मन
त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा आणि चित्रकला कर्तृत्वाचा हा शोध आणि बोध !
प्रत्येकीची कौटुंबिक पार्श्वभूमी फारफार भिन्न,
त्यांचे चित्रविषय निरनिराळे, त्यांची वाटचाल वेगवेगळी !
पण त्यांची आंतरिक उर्मी समान - चित्रे काढणे !
चित्रसृष्टीच्या कॅनव्हासवर, त्यांच्याही रंगरेषांचं, आहे एक स्थान !
या सर्वांचा वेध घेतला आहे, कलासमीक्षक साधना बहुळकर यांनी !
स्त्री चित्रकार
ISBN: 978-93-91469-33-7
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०२१
- मुखपृष्ठ व रंगीत विभाग संकल्पना : सुहास बहुळकर
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९ .५"
- बुक कोड : K-02-2021