
Steve Ani Mi | स्टीव्ह आणि मी
मगरीचं नाव काढलं, तरी
सामान्य माणसाला भयाचा काटा फुटतो !
तिचा अजस्र जबडा अन् कराल दात,
तिचा बलाढ्य देह अन् विक्राळ शेपटी
आणि तिच्याशी निगडित
अशा किती तरी कथा-दंतकथा.
मगरमिठी म्हणजे जणू मरणमिठीच !
अशा मरणमिठीत आपणहून शिरणारा -
केवळ मगरीशीच नव्हे,
तर साऱ्याच प्राणीजगताशी मैत्र जुळवणारा -
स्टीव्ह इरविन
आणि आपल्या या जगावेगळ्या प्राणसख्याला
त्याच्या या सगळ्या साहसी आयुष्यात
सर्वस्वी साथ करणारी
टेरी इरविन
यांच्या सहजीवनाची विलक्षण सत्यकहाणी
ISBN: 978-93-86628-48-0
- बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : १ मार्च २०२०
- मुखपृष्ठ : सतीश भावसार
- बुक कोड : C-01-2020